
शिरपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
नेर: शिरपूर तालुक्यातील नवे भामपुर येथील विकास कोळी शिरपुर तालुका अध्यक्ष टोकरे कोळी युवा मंच टोकरे कोळी युवा मंच शहादा तर्फे, आपणांस नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यातून समाजामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आपल्याला (समाज रत्न पुरस्कार) देण्यातआला प्रमखु पाहुणे यांच्या हस्ते P S l भगवान कोळी व हिराभाऊ वाकडे, दिणेश सोणवणे नागेश, किरण, गोपीचंद बोरसे,सागर भाऊ याच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला सामाजिक बांधिलकी जपून निरपेक्ष कार्य केल्यामुळे सामाजिक संस्थेच्या निदर्शनास आले आहे. आपल्या हातून घेतलेले समाजसेवेचे व्रत चिरकाल सुरू ठेवावे. सत्येचा वसा व वारसा जपवावा , रंजल्या गांजल्यांची सेवा करावी. हे काम समाजाच्या मर्यादित नसून, बहुजन समाजासाठी कार्य करावे. यात शंका नाही. तसेच यावेळी सर्व आदिवासीं टोकरे कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.














