prabodhini news logo
Home ठळक बातम्या गडचिरोली आज जिल्यातील एक मेव हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर येथे जागतिक हत्ती...

गडचिरोली आज जिल्यातील एक मेव हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर येथे जागतिक हत्ती दिवस मोठया उत्साहत साजरा

0
97

अहेरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे हत्ती कॅम्प असून या ठिकाणी विविध राज्यातून, जिल्ह्यातुन हत्ती पाहण्याकरिता येत असतात.आज जागतिक हत्ती दिनाच्या औचित्य साधून वनविभातील अधिकारी, कर्मचारी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील, आणि पशुवैधकीय अधिकारी. उपस्थित होते.
कमलापूर हत्तीकॅम्प मध्ये असलेल्या आठ हत्तीना केळी, टरबूज, नारळ इतर गोड पदार्थ देऊन वनकर्मऱ्यांनी जागतिक हत्ती दिनाच्या शुभेच्छा देतांना सिरोंचा उपविभागीय वनधिकारी वरुनकुमार, रेपनपल्ली वनपरीक्षेत्रधिकारी विकास भोयर,प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ, येमचे, वन्यजीव पशुवैध्यकीय अधिकारी एल, एस, मडावी. आवर्जून उपस्थित होते. तर वनपाल ए. बी. राखडे, बी. बी. निमरड, आर. एच. बन्सोड, आणि वनरक्षक,एस. पी. संपत, बी. एम. पानेम, कु, सि. एम. पदा,आर. एफ. मडावी, एस. एम. कोरोटे, जि, एच. टेकाम, ए. आर. पोरलावार, महावत म्हणून कार्यरत आर. जी वेलादी, एल.व्हि. मडावी, एल. एल. कोडापे, डी, जी, वेलादी, आर. बी. भुक्या, पी एस गेडाम, चाराकटर म्हणून एस, व्हि, चौधरी, वनविभागातील रोजंदारी म्हणून कार्यरत सुदीपभाऊ रंगूवार, शंकर चोधरी, नरेश कुंबरे, अक्षय सोनटक्के, संतोष कोडापे, समय्या मडावी, आदी वनविभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here