prabodhini news logo
Home ठळक बातम्या ब्राम्हणशेवगे येथे सर्पमित्राने पकडला नाग

ब्राम्हणशेवगे येथे सर्पमित्राने पकडला नाग

0
68

चाळीसगाव प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

चाळीसगाव तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील रोडवरील रमणे शिवारात समाधान मोरे शेतकरी यांच्या विहीरीत पडलेल्या विषारी जातीचा नाग आढळून होता. तसेच ब्राम्हणशेवगे येथेल सर्पमित्र गौरव नेरकर यांना बोलून नाग विहिरीतून बाहेर काढण्यात आला असून जिवनदान दिले आहे.

विषारी नाग गेल्या 5 दिवसांपासुन ब्राम्हणशेवगे रमणे शिवारात विहीरीत पडला होता. याची माहिती तेथील शेतकरी यांनी सर्पमित्र गौरव नेरकर याला दिली. त्यांनी तेथे जाऊन तत्काळ नाग विषारी सर्प पकडला यावेळी परिसरातील शेतकरी वर्ग उपस्थित होते. व यांनी गौरव चे कौतुक केले. तसेच कोब्रा जातीचा नागाला बाहेर जंगलात सोडण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here