prabodhini news logo
Home चंद्रपूर स्वागत नागरी पतसंस्था मर्या. चंद्रपुरच्या संचालकपदी प्रा. शालिक फाले विराजमान झाल्याबद्दल सत्कार

स्वागत नागरी पतसंस्था मर्या. चंद्रपुरच्या संचालकपदी प्रा. शालिक फाले विराजमान झाल्याबद्दल सत्कार

0
168

शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपुर – येथील स्वागत नागरी पतसंस्था मर्या. चंद्रपुर च्या सार्वत्रिक निवडणुक सन 2023-24 ते 2028-29 या कालावधीकरीता घेण्यात आलेल्या निवडणुकीत प्रा. शालिकभाऊ फाले यांनी बहुमताने विजय मिळवुन संचालकपदी विराजमान झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देवून सत्कार करुन शुभेच्छा देतांना शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी, भिम ब्रिगेडचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष शैलेन्द्रभाऊ शेंडे, ग्रा. पं. उर्जानगरचे माजी सरपंच देवीदास रामटेके, दुर्गापुर उर्जानगर संघर्ष समितीचे संयोजक पुरुषोत्तम (मुन्ना) आवळे, स्वाभिमान दर्पणचे मुख्य संपादक शिवाजी लोहकरे, शिवसेना तालुका संघटक संजयभाऊ शिंदे, राजूभाऊ रायपुरे व भगवानदास रॉय आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here