सौजन्य-शिवप्रभा चरिटेबल ट्रस्ट व मा. सुधीर मुनगंटीवार वनमंत्री
जस्मिन शेख
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
चंद्रपूर – दिपावली सण म्हणजे सान, थोर गरीब श्रीमंत यांचा आनंदी उत्सव असल्यामुळे वंचित, उपेक्षित स्त्री पुरुषांना, मुलांना गोडधोड वितरण उपक्रम शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याने तर कापडी पिशव्या, दिवणाल, सुगंधित उटणे आणि छत्र्या मा. मुनगंटीवार यांचे पुढाकारातून विकलांग सेवा संस्था चंद्रपूर संचलित तुक्कूम परिसरातील शिवभोजन केंद्रात दीपावली निमित्याने संपन्न झाला.
कार्यक्रमाला अमोल साईनवार, नरवडे, देवराव कोंडेकर, नितीन राव, शिवानी बोबडे, सीमा दुपारे, राजश्री शिंदे, खुशाल ठलाल, विनोद झाडे इत्यादीनी मौलिक सहयोग दर्शवीला.

