prabodhini news logo
Home चंद्रपूर जिल्हा परिषद हायस्कूल भद्रावती येथे शिक्षकांना अंधश्रद्धा निर्मूलनावर मार्गदर्शन

जिल्हा परिषद हायस्कूल भद्रावती येथे शिक्षकांना अंधश्रद्धा निर्मूलनावर मार्गदर्शन

0
272

जस्मिन शेख
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

नवीन भारत साक्षरता कार्यक्रम (NILP) या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद हायस्कूल भद्रावती येथे शिक्षकांचे आयोजित प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष पी. एम. जाधव यांनी चमत्कारामागिल विज्ञान व जादूटोणा विरोधी कायदा यावर मार्गदर्शन केले.या शिबिराचे मार्गदर्शक माया जूनघरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व छाया खनके यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here