रोडवर बसलेल्या गाय बैल म्हैस वासरू यांची व्यवस्था करा व पाळीव प्राणी अपघातापासून मुक्त करा- गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचे प्रतिपादन

0
92

परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

परभणी- दिनांक 30 नोवेंबर 2023 आज गंगाखेड रोड परिसर संकट चतुर्थीच्या निमित्ताने राष्ट्रजण प्राणीमित्र गोसंवर्धन अभियान प्रतिष्ठान महाराष्ट्र च्या वतीने महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यात प्रत्येक रोडवर जाणे मोकार गाय बैल म्हैस ढोरे जनावर अशा जनावरांसाठी प्रशासनाने पुढच्या कडीला असलेले बरेच अपघात होऊ शकतात आणि बरेच जनावर मूर्ती मुखी पडू शकतात म्हणून रोडची प्रत्येक ठिकाणांची पाहणी करून गोमाताअपघातापासून मुक्त करा
वानावर जाणारे सर्व माणसांना सुद्धा मुक्त करा अपघातापासून म्हणून सर्वांनी वाहन सावकाश चालवावे आणि आपल्या पाळीव प्राणी गाय वासरू बैल म्हैस शेळी यांची सेवा करावी आणि ज्यांचे हे गाय बैल म्हैस आहेत अशांनी आपल्या ची चांगल्या ठिकाणी व्यवस्था करावी किंवा पाहणी करून त्यांना मोकळ्या ग्राउंड मध्ये चारापाणी गवत अशा ठिकाणी सोडून दुकानदार मालक चालक सर्व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकाने आपल्या दुकानासमोर किंवा आपल्या ऑफिस समोर जर गाय वासरू बैल म्हैस जर असेल त्यांना हटून सहकार्य करावे आणि त्यांची चांगल्या ठिकाणी मोकळ्या ग्राउंड वर आणण्यात सोडण्याचा प्रयत्न करावा मानवधर्म हाच खरा ईश्वर धर्म होय गोमाता सेवा होय हीच खरी ईश्वर सेवा होय माय माऊलीची सेवा म्हणजे गाईची सेवा हे समजून आपण सहकार्य करावे असे आव्हान राष्ट्रजन प्राणीमित्र गोसंवर्धन अभियान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष प्राणीमित्र गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली
गाय वाचवा देश वाचवा गोमाताअपघातापासून मुक्त करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here