परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
आज राष्ट्रजन किसान फाउंडेशन राज्य चे अध्यक्ष कृषी मित्र नितीन जाधव गोगलगावकर यांनी शेताच्या बांधावर जाऊन भेट दिली.
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील गोगलगाव येथील शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली. अवकाळी पाऊस खूप प्रकारचा पाऊस पडल्यामुळे सर्व कापसाचे पीक कापसाचे खूप नुकसान झालेले आहे तुरीचे सुद्धा शेंगा फुलोरा लागलेल्या नुकसान होत आहे तसेच हरभरे ज्वारी ह्या पिकाला सुद्धा खूप पावसाच्या याच्यामुळे दाबामुळे नुकसान झालेला आहे म्हणून तात्काळ पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट जाहीर मदत करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रजन किसान फाउंडेशन चे अध्यक्ष कृषी मित्र नितीन जाधव गोगलगावकर यांनी याप्रसंगी कापसाचे नुकसान झालेले शेतकरी अतिश जाधव बालकलाकार रुद्राक्ष आवटे मानवत तालुक्यातील सर्व गावांमध्ये पावसाळ्यात प्रमाणे नुकसान झालेले म्हणून प्रशासनाने तात्काळ पंचनामे न करता तात्काळ न्याय देण्यात यावा.

