
सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटन सामाजिक न्यायासाठी च्या विद्यमाने 3जानेवारी सावित्रीबाई फुले 9जानेवारि फातिमा शेख,12जानेवारी राष्ट्र माता जिजाऊ जयंती संयुक्त सोहळा दिनांक 12जानेवारि 2024 ला सिध्दार्थ स्पोटिंग क्लब ग्राउंड बाबुपेठ चंद्रपूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशबाबु डोंगरे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन मुक्ती आंदोलन उद्घाटक नामदेव धनविजय, सहउद्घाटक मिंटुम दत्ता, दिपप्रज्वलन उमेश गेडाम, निलेंद्र मेश्राम. हे होतें, मुख्य मार्गदर्शक आभिलाषा गावतुरे नियाज खाननं, वैशाली टोंगे हंसराज कुंभारे हे होते, अध्यक्षीय भाषणात सुरेश डोंगरे, यांनी सावित्रीबाई फुले, फातिमा शेख,राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकला महिलांनी सावित्रीबाई फुले फातिमा शेख, राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले हे देशातील पहिल्या शिक्षिका आहेतः व फातिमा शेख त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायच्या यांना त्यांचें पुस्तके वाचावेत युवती साठी आदर्श आसे म्हणाले सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत देशातील गाजलेल्या नामवंत गायक द्वारा सादर गीत गायंनाचा महासंग्राम झाला गायक क्रांतिमिनल, सुभाष कोठारे, भिमेश भारती, राष्ट्रीय प्रबोधनकार तथा सुप्रसिद्ध गायक टि.व्ही व रेडिओ सिंगर, नागपूर यांच्या माध्यमातून तिंन ही, महापुरुषांच्या जीवन आधारित प्रबोधन संदेश देण्यात आला कार्यक्रमाला बाबुपेठ येथील हजारो लोकसंख्या उपस्थित होती, सुत्रसंचलन रेवनाथ वालदे, भगिरथ वाकडे, आयोजक समिती, सरोज भडके खुशी दुसाने काजल शुक्ला वैशाली रामटेके, भारती धुर्मकेत, सीमाताई डोंगरे, रिना डोंगरे, नाजिया शेख, योगिता उराडे. बहुजन मुक्ती आंदोलन जिल्हा अध्यक्ष सुबोधजी चिकटे यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.














