prabodhini news logo
Home ठळक बातम्या वर्धा-नागपुर हायवे रोड भीषण अपघात; एक व्यक्ती जागीच ठार

वर्धा-नागपुर हायवे रोड भीषण अपघात; एक व्यक्ती जागीच ठार

0
224

आकाश नरताम
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

सेलू – रस्ता ओलांडत असता अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने इसम जागीच ठार ही घटना महाबळा फाट्यावर वर्धा -नागपूर मार्गावर शनिवार (ता.13) 4 वाजताच्या दरम्यान घडली मोरेश्वर लक्ष्मणराव जीवने रा.मुंबई वय 75 असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे मिळालेल्या माहिती नुसार मोरेशवर जीवने हे महाबळा येथे त्यांच्या नातेवाईक कडे कामा निमित्य आले होते ते काम आटपून आपल्या गावा कडे जाण्यास निघाले होते दरम्यान महाबळा फाट्यावर रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने जबर धडक दिली व त्यात ते जागीच ठार झाले तसेच सामाजिक कार्यकर्ता रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांना माहिती मिळताच त्यांनी आपल्या रुग्णवाहिकेत ग्रामीण रुग्णालय सेलू येथे आणले असता डॉक्टरनी मृत्यू घोषित केले पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे.. अज्ञात वाहन जाग्यावरून पसार झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here