परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी मागील 15 वर्षापासून जयंती विविध धार्मिक सामाजिक उपक्रम आध्यात्मिक सर्वांना वेगवेगळ्या क्षेत्रातून मान्यवरांचे पुरस्कार हजारो व्यक्तींना पुरस्कारा देऊन सन्मानित करणारा एकमेव युवा यांच्या आज अभिष्टचिंतन जन्मदिनाचे औचित्य साधून विविध संघटनेच्या वतीने आज राष्ट्र जन फाउंडेशन परभणी व वीर वारकरी सेवा संघ लोकसेवक नितीन जाधव मित्र मंडळ राम कृष्ण हरी मित्र मंडळ परभणी यांच्या संयुक्त विदमानाने विविध मान्यवरांचे सत्कार समारंभ जशी दत्तात्री चे 24 अवतार तसेच 24 व्यक्तींचे सत्कार सोहळा संपन्न सत्कारमूर्ती भागवताचार्य पुरुषोत्तम महाराज झाडगावकर ह भ प गोविंद महाराज पोंडे गोसेवक दत्ता महाराज पहारे सुरेश महाराज धावडकर बालाजी महाराज तुंगींवर कमाल किशोर अग्रवाल शिवलिंग आप्पा खापरे अँड पवन निकम नारायण चट्टे डॉक्टर गोविंद कामटे अंबादास वाकोडे संतोष मगर संतोष खराटे अभिषेक वाकोडकर प्रशांत सांगळे सुरेश भुमरे आकाश लोहट उमेश मिरखेलकर गजानन वन गुजरे नामदेव वाघ प्रमोद अंभोरे शेख सरफराज परमेश्वर जवादे संजू आढागळे जीवन आप्पा तरवडगे महिला प्रतिनिधी मंगलाताई मुद्गुलकर पुनम मारवाह रमा शोजवळे रूक्मीनबाई जाधव कल्पना धावडकर विमलताई पांडे सुरेखा लखमले अच्युतराव तरवटे सुमंत देशपांडे प्राध्यापक अमोल गौतम संभाजी शेवटे राष्ट्रीय युवा व्याख्याती कुमारी भाग्यश्री मोहिते पाटील यांचे भव्य दिव्य व्याख्यान संपन्न.
कार्यक्रमाचे आयोजन बालकलाकार रुद्राक्ष आवटे कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष अक्षय चंद्रकांत डहाळे भाजप युवा जिल्हाध्यक्ष काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष अँड पवन निकम जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुरेश भुमरे गोपाळा फाउंडेशनचे संतोष खराटे पंचायत राज ग्रामविकास समितीचे मुख्य संयोजक शिवलिंग आप्पा खापरे परभणी संघर्ष समितीचे सदस्य शेतकरी मित्र उमेश देशमुख गुत्तेदार गजानन वनगुजरे यांनी राष्ट्र राजमाता जिजाऊ व झाशीची राणी च्या प्रति मी प्रतिमा आणि मोबाईल देऊन सिविल हॉस्पिटल या ठिकाणी बुंदी व खिचडी वाटप करून राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय ह भ प गोविंद महाराज बोंडे यांच्या वतीने करण्यात आले विष्णुसहस्त्रनाम उपासना मंडळ सर्व शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस वंचित एमआयएम राष्ट्रभारत समिती सर्व राजकीय पक्षाच्या उपस्थिती भव्य दिव्य स्वागत समारंभ करण्यात आला सूत्रसंचालन संभाजी शेवटे व व्याख्यान प्राध्यापक रमेश शिंदे अन्नदान जीवन आप्पा तरवडगे यांनी केले यांनी केले.
कार्यस्थळ महारुद्र हनुमान मंदिर रामकृष्ण नगर वसमत रोड परभणी प्रभात 15 अशी माहिती संदीप वायवळ यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

