prabodhini news logo
Home चंद्रपूर लक्ष्मी मॅरेथॉन स्पोर्टिंग असोसिएशन विसापूर यांच्या संयुक्त विद्यमानातून स्व. कुणाल डबरे यांच्या...

लक्ष्मी मॅरेथॉन स्पोर्टिंग असोसिएशन विसापूर यांच्या संयुक्त विद्यमानातून स्व. कुणाल डबरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा

0
215

चंद्रपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

लक्ष्मी मॅरेथॉन पोर्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने व स्व.कुणाल भाऊ डबरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 वेळ सकाळी सहा वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक वार्ड क्रमांक एक विसापूर तालुका बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर पुरुष कट वर्ष 17 ते 50 12 किलोमीटर प्रथम पारितोषिक 7000 रुपये द्वितीय पारितोषिक 4000 रुपये तृतीय पारितोषिक 3000 रुपये चौथी पारितोषिक 2000 पाचवे पारितोषिक 1500 रुपये पारितोषिक 1000 रुपये सातवी पारितोषिक 500 रुपये तसेच महिला गट आठ किलोमीटर वर्ष 17 ते 50 प्रथम पारितोषिक 7000 रुपये द्वितीय पारितोषिक 4000 रुपये तृतीय पारितोषिक 3000 चौथी पारितोषिक 2000 पाचवी पारितोषिक 1500 सहावी पारितोषिक 1000 सातवी पारितोषिक 500 रुपये कार्यक्रमाचे उद्घाटन मा.आ. सुधीर मुनगंटीवार वने संस्कृती कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री पालकमंत्री चंद्रपूर व वर्धा, जिल्हा कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी माननीय मानसी (भा.प्र.से.) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, मा उमेश पाटील पोलिस निरीक्षक बल्लारपूर, दीपक जयस्वाल माननीय सुरेश अडपेवार मा. विशाल वाघ मुख्य अधिकारी नगरपरिषद बल्लारपूर मा. हरीश शर्मा माजी नगराध्यक्ष बल्लारपूर, मा. सुरेश तिवारी विविध क्रीडा संघटक चंद्रपूर जिल्हा मा. नीरज वर्मा समाज सेवक चंद्रपूर, मा श्री दिनेश कोयचाटे क्रीडा शिक्षक,मा. दीपक मांढरे माननीय श्री आणि अनेकश्वर मेश्राम ग्रामपंचायत विसापूर, मा.सै. वर्षा मच्छिंद्र कुळमेथे ग्रामपंचायत सरपंच विसापूर आयोजक हरी यरमुले अध्यक्ष लखन झरकर उपाध्यक्ष विनोद यरमूले सचिव प्रमोद पुणेकर कोषाध्यक्ष प्रशिक्षक, सतीश रेचनकर विठ्ठल साखरकर फकीरा चौधरी या मॅरेथॉन स्पर्धेत यांचे प्रमुख उपस्थित राहणार आहे या स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धकांना फ्री टी-शर्ट प्रमाणपत्र व फिनीशर खेळाडूंना मॉडेल देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here