prabodhini news logo
Home चंद्रपूर निंबा गावाचे सरपंच ज्योती पुरुषोत्तम सोनवणे यांची वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर...

निंबा गावाचे सरपंच ज्योती पुरुषोत्तम सोनवणे यांची वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश

0
126

जास्मिन शेख
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

ठाकरे गटाचे कार्यकर्ते ज्योती पुरुषोत्तम सोनवणे सरपंच निंबा गाव, संजय रामकृष्ण उन्हाळे, सय्यद राजू सय्यद शौकत, शिवसेना (ठाकरे गट) यांची वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हस्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश घेण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शन जिल्हा परिषद सदस्य पती संजय बावणे, मा.बाळापुर ता. महासचिव सुभाष तायडे, माझी पंचायत समिती सदस्य नामदेव मास्कर, देवानंद तायडे, नागेश तायडे मा. सरपंच निंबा, ग्रा.पं.सदस्य निंबा नानासाहेब तायडे, किशोर बोदडे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here