prabodhini news logo
Home ठळक बातम्या सेलू वरून येळाकेळी येथे दुचाकीने जात असलेल्या इसमाला दुचाकीने जबर धडक दिल्याची...

सेलू वरून येळाकेळी येथे दुचाकीने जात असलेल्या इसमाला दुचाकीने जबर धडक दिल्याची घटना

0
152

….
आकाश नरताम
वर्धा जिल्हा प्रतिनिधि

सेलू दि. 28/01/2024 ला सुरगाव रोड वर साडे सहा वाजताच्या दरम्यान घडली मनीष अंबादास वानखेडे वय 35 रा.येळाकेळी असे गँभीर जखमी झालेल्या इसमाने नाव आहे.

मिळलेल्या माहिती नुसार मनीष वानखेडे हे सेलू वरून काम आटपून येळाकेळी येथे MH32V9215 या क्रमांकाच्या दुचाकीने जाण्यास निघाले दरम्यान सुरगावच्या समोर मागून भरधाव दुचाकीने त्यांना जबर धडक दिली व ते जमिनीवर कोसळले व त्यांच्या डोक्याला जबर मार लागला तसेच सामाजिक कार्यकर्ता रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तात्काळ आपल्या रुग्णवाहिकेत जखमीला ग्रामीण रुग्णालय सेलु येथे उपचारा साठी दाखल केले डॉक्टरांनी उपचार करून डोक्याला जबर मार असल्या मुळे सावंगी येथे उपचारा साठी पाठविले याप्रकरणी पोलिसांत कोतेही नोंद झालेली नाही धडक देणारी दुचाकी चालक जाग्यावरून पसार झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here