सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
समाजसेवक तथा जी भाऊ सेवा फाऊंडेशनचे संस्थापक गणेश भाऊ चाचेकर यांनी स्वयम बळावर जी भाऊ सेवा फाउंडेशन स्थापन करून संपूर्ण विदर्भामध्ये सेवा देण्याचे काम करीत आहे अनेक गरीब गरजू लोकांना व्हीलचेअर आर्थिक मदत कन्यादान अनेक कुटुंब यांना पालन पोषण यांच्या माध्यमातून होतात त्यांच्या मनातील गरीब जनतेविषयी सदाचारीची भावना हमेशा दिसून येतात रात्र दिवस गरीब जनतेची सेवा करणे हेच एक उद्दिष्ट यामध्ये जात-पात धर्म न पाहता लोकांना मदत करणे सदैव ते काम करतात याकरिता त्यांना किनवट येथे भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे विदर्भातील गरीब जनतेची बुलंद आवाज गणेश चाचेकर पुढील वाटचालीस हार्दिक मंगलमय शुभेच्छा…

