
प्रणित तोडे
जिल्हा प्रतिंनिधी,
चंद्रपुर
चंद्रपूए दि. 14/2/2024 या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक महाल नागपूर येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या मौल्यवान भारतीय संस्कृतीवर आक्रमण करणाऱ्या ‘डे कल्चर’चे प्रमाण वाढत आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने दिसून येतो. ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे एक भीषण प्रदर्शन पाहायला मिळते. दररोज होणाऱ्या पार्ट्यांमुळे तरुण-तरुणींमध्ये दारू, धुम्रपान, ड्रग्ज आदींचे सेवन मोठ्या प्रमाणात होत आहे. या काळात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते, ही चिंतेची बाब आहे. तसेच या दिवशी मुलींना इम्प्रेस करण्यासाठी भरधाव वेगाने गाडी चालवल्याने अपघातही होतात.
काही तरुण-तरुणी त्यांना चुकीची नावे देऊन ‘लव्ह जिहाद’चे बळी ठरतात.
हे होऊ नये म्हणून आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजरगं या ‘दिवसाला पाच्छिमातीक संस्कृती’चा निषेध करण्यात आले आणि भारतीय सस्कृतीचे पालन करा अशे सागण्यात आले 14 फेब्रुवारी रोजी पोलिसांची विशेष पथके गस्त घालणारी पथके नेमून कॉलेज कॅम्पसमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांना पकडण्यासाठी आणि भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उपाययोजना कराव्यात यावे असा आग्रह पोलीस प्रशासन ला मागणी राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे.’व्हॅलेंटाईन डे’ निमित्त . कॅम्पसमध्ये अशा घटना घडू नयेत यासाठी शाळा-महाविद्यालयांना मार्गदर्शक सूचना देण्यात आली होती “राष्ट्रीय बजरंग दलाच्या” वतीने आम्ही सर्वत्र ठिकाणी सुव्यवस्था राखली होती आणि नागपुरात कोणतीही अनुचित घटना घडेली नाही ,या वेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद विदर्भ प्रांत महामंत्री किशोर जी दिकोंडवार राष्ट्रीय बजरगं दलाचे नदुं गट्टुवार विदर्भ प्रांत सपंर्क प्रमुख प्रमुखतासे उपस्थित होती यावेळी श्री.भूषणजी गिरडकर (जिल्हा महामंत्री), श्री.विवेकजी गिरी (नागपूर उपाध्यक्ष,आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद),श्री.कुणालजी बारापात्रे (जिल्हा उपाध्यक्ष), श्री.हर्षल धर्माळे (शहर अध्यक्ष, नागपूर महानगर,राष्ट्रीय बजरंग दल), रोहित कैथे (दक्षिण नागपूर अध्यक्ष),श्री.राहुलजी वाघ (संपर्कप्रमुख पूर्व नागपूर),श्री.राहुल नानोटे (अध्यक्ष पूर्व नागपूर),
श्री.निरजजी कुंभारे (कार्याध्यक्ष उत्तर नागपूर),श्री.दुर्गेश दुर्वे (उत्तर नागपूर अध्यक्ष), विलास पुणेकर (संपर्कप्रमुख), राजाभाऊ कटारे (मध्य नागपुर), श्री.सागर जी गिरीपुंजे,निलेशजी खडगे, विनयजी आतकर, सचिन जी सदावर्ते,महेंद्रजी विश्वकर्मा,शुभमजी देवगळे,अनिल सहारे,आदि पदाधिकारी बजरंगी उपस्थित होते














