परभणी प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज
आज शेगावचे ब्रम्हांडनायक सद्गुरु श्री. गजानन महाराज बाबा यांचा प्रगट दिन महोत्सवाच्या निमित्ताने वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्र जन फाउंडेशन च्या वतीने सद्गुरु गजानन बाबा महाराज चौक काळी कमान परिसर वसमत रोड येथे दिनांक 3 मार्च 2024 रोजी रविवारी दुपारी पाच वाजता अभिवादन व पूजन 108 गण गण गणात बोते मंत्र नामस्मरण करून प्रगट दिन उत्सव साजरा या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमावत बेलदार समाज सेवासंघ परभणी जिल्हाध्यक्ष योगमित्र चंपालाल देवतवाल ठाकूर कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्राचे मुख्य सल्लागार आयुर्वेदिक डॉ. गोविंद कामटे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय स्वच्छता दूत कावळे मामा इंजिनीयर कैलास पारवे दुधगावकर बोबडे सर यजमान गजानन महाराज भक्त राजेभाऊ देशमुख मिरखेलकर कार्यक्रमाचे आयोजक वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर कार्यक्रमाचे यशस्वी साठी बालकलाकार रुद्राक्ष आवटे याप्रसंगी सर्वांच्या हस्ते पूजन व अभिवादन करून गण गण गणात बोते गण गण गणात बोते ब्रम्हांडनायक सद्गुरु श्री गजानन महाराज की जय घोषणा देऊन कार्यक्रम संपन्न झाला अशी माहिती गजानन महाराज भक्त नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

