prabodhini news logo
Home आरोग्य उप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे भव्य पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

उप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे भव्य पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

0
96

वरोरा प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज

0 ते 5 वर्षे पर्यंत च्या मूला मूलिंना पल्स पोलिओ डोस देण्यात आला.3143 लाभार्थी होते परंतु 2950, झाले.93%काम यशस्वीपणे पार पडले.ऊरलेले बालके 5 ते 9 मार्च मध्ये पुर्ण केले जातील.32बूथवर हे आयोजन करण्यात आले होते. डॉ खूजे वैद्यकीय अधीक्षक डॉ विरुडकर वैद्यकीय अधिकारी वंदना विनोद बरडे अधीसेवीका, सतिस येडे आरोग्य सहाय्यक ,जुलमे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.व सर्वांनी आपापल्या परीने योगदान पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here