prabodhini news logo
Home ठळक बातम्या ओबीसी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वाशिम यांच्या वतीने 251 महिलाचा सत्कार

ओबीसी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वाशिम यांच्या वतीने 251 महिलाचा सत्कार

0
73

उषा नाईक
विदर्भ संपादक
प्रबोधिनी न्युज, वाशिम

आज ओबीसी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम अजित पवार व रूपाली चाकणकर यांच्या वतीने 251 महिला सत्कार करण्यात आला या वेळी वाशिम जिल्ह्यातील महिलाचा उत्तम प्रतिसाद मिळाला 400/500 महिला हजर होत्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु बाजड कार्यक्रम च्या उद्घाटक सोनाली ठाकूर व प्रमुख पाहुणे शिमा सुरवशे. संतोष ठाकरे तालुका अध्यक्ष मगुळपीर सुशांत जाधव मालेगाव तालुका अध्यक्ष सुनिल पाटील अखंड अशोकराव जाधव रिसोड तालुका गोविंद वर्मा शहर अध्यक्ष वाशिम अध्यक्ष गजानन बाजड तालुका उपाध्यक्ष रिसोड शिवाजी जाधव तालुका सचिव रिसोड हा कार्यक्रम ओबीसी जिल्हा वाशिम याच्या वतिने आयोजक मोहन भताने जिल्हाध्यक्ष श्रद्धा ठाकरे जिल्हाध्यक्ष सर्व महिला व प्रमुख पदाधिकारी यांचे या कार्यक्रमात उपस्थित झाल्याबदल अभिनंदन व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here