26 एप्रिलला होणार मतदान – जिल्हाधिकारी राहुल कार्डिले
आकाश नरताम
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
9022715116
वर्धा – आदर्श आचारसाहीता तटखोर पणे सोशल मिडिया व फेक न्यूज़ वर करडी नजर भूमिपुजनवर प्रतिबंद निवडणुक आयोगने लोकसभेची घोषणा केली आहे त्या षणापासुन वर्धा लोकसभा मतदारसघांत आदर्श आचरसहिता लागू झाली आहे वर्धा लोकसभा मतदार सघात दूसरा टप्यंत म्हणजे 26 एप्रिल 2024 मतदान होणार आहे देशभ्रायत 4जून 2024 एका दिवशी मत मोजनी होईल लोकशाहीचा उत्सव असल्याचा निवडणूक पारदर्शक भयमुक्त वातावरण पार पडण्यासाढि जिल्हा प्रशासक सज्य असन्याची माहिती जिल्याधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कार्डिले आज. दी.16मार्च 2024 सायकाळी 5.30वाजता आयोजित पत्रकार परिषद दिली आहे. वर्धा लोकसभा सार्वत्रिक निवडणुक जाहिर झालाचा अनु सघत 16मार्च 2024रोजी जिल्हाअधिकारी कार्यलयात सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली त्यावेळि कार्डिले,मुख्य अधिकारी रोहन भुगे, जिल्हा पुलिस अधीक्षक नूरुल हसन, उपजिल्हा अधिकारी अनिल गावी, प्रमुखाने उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे राहणार आहे, अतिसुचना जाहिर करण्यासठी 28मार्च रोजी उमेदवार करण्यसाठी शेवटची तारीख 4एप्रील अर्ज चटनी 5 एप्रील अर्ज मांगे घेन्याची तारिख 8 एप्रिल, मतदानची तारिख 26एप्रिल आणि मतमोजनी ची तारीख 4जून 2024 आहे निवडणुक प्रक्रिया पुर्ण होण्याची तारीख 6जून 2024 देण्यात आली आहे.
विधानसभा मतदारसंघ 6 आहे.
2. टपा, 36 धामणगाव, 43 मोर्शी, 44 आर्वी, 45 देवळी, 46 हिगणघाट, 47 वर्धा एकून 89 केंद्र आहे. अनुसघात पुर्ण तयारी झाली आहे.

