कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
भारत सरकार कायदा मंत्रालयाद्वारे नुकतीच एड.मिलिंद मेश्राम यांची नोटरी म्हणुन नियुक्ति करण्यात आली.या यशाचे श्रेय केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनरामपाल मेघवाल,प्रवक्ता एड.अजय धवले मध्य प्रदेश,इंजि.प्रशांत मेश्राम, देवांगना मेश्राम, प्रिती मेश्राम कृषी व्यवस्थापक पं.स.चिमुर,एड.विक्की तांबे नागपुर,एड.राधिका तिडके मुर्तीजापुर,एड.जयदेव मुन,एड.नितीन रामटेके,विवेक पोपटे,इ.मित्र परिवार याना दिले.

