prabodhini news logo
Home चंद्रपूर बल्लारपुर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, बल्लारपुरच्या वतीने श्री. स्वामी समर्थ महाराजांचा १६८ वी...

बल्लारपुर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, बल्लारपुरच्या वतीने श्री. स्वामी समर्थ महाराजांचा १६८ वी जयंती साजरी

0
113

बल्लारपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

बल्लारपुर येथील बल्लारपुर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मध्ये १० एप्रिल २०२४ (बुधवार) रोजी दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही मैकेनिकल डिपार्टमेंट मध्ये श्री. स्वामी समर्थ महाराजांचा १६८ वा प्रकट दिन मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात संपन्न करण्यात आला. याप्रसंगी मैकेनिकल अभियांत्रिकी डिपार्टमेंट चे विभाग प्रमुख प्रा. प्रशांत वालके, पॉलिटेक्निक चे विभाग प्रमुख प्रा. हरिदास गंड़ाते, प्रा. प्रणय बेले, प्रा. मयूर इतनकर, प्रा. भागवत डेकवार, प्रा. स्नेहल बेसेकर, प्रा. जाहिद अंसारी, प्रा. राहुल भोयर, प्रा. विपीन दाभेरे, प्रा. अविनाश खंडेराव, प्रा. मोहसिन कुरैशी उपस्थित होते. प्रकट दिन कार्यक्रम सफल करण्याकरिता धनंजय पाठक, प्रतिक पाठक, विकास चिचवलकर, सुनील चमाटे, चंद्रकांत टिकले, मंगेश मेश्राम, शैलेश रायपुरे यानी सक्रिय सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here