थोरसमाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबाराव फुले यांची जयंती मतदान करा जनजागृती अभियान पत्रक वाटप करून साजरी

0
99

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

आज राष्ट्रजन फाउंडेशन परभणी च्या वतीने परभणी येथील महात्मा ज्योतिबा राव फुले पूर्ण कृती पुतळा स्टेडियम परिसर परभणी दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता महात्मा ज्योतिराव फुले यांचे पुष्पहार पण करून अभिवादन तसेच मतदान टक्का वाढावा यासाठी मतदान जनजागृती कसरत वाटप करून अभियान व जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वारकरी संप्रदायाचे जेष्ठ कीर्तनकार ह भ प गणेश महाराज कटारे प्रमुख पाहुणे दयावान सरकार संघटना परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे ज्येष्ठ स्वच्छता दूत काळदाते मामा ब्राह्मणगावकर वीर भगतसिंग मित्र मंडळाचे अध्यक्ष हरदिप सिंग बावरी गंगाधर यादव दीपक समिंद्रे पुतळा समिती सदस्य बंडू म्हात्रे कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्र जन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तथा मतदान करा जनजागृती अभियान प्रमुख गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्यावतीने आयोजन व मतदान करा मतदान करून एक देशासाठी सहकार्य करा असे आव्हान या प्रसन्न करण्यात आले अशी माहिती शंभर टक्के मतदान करा मतदान जनजागृती अभियान प्रमुख गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे दिली महात्मा ज्योतिराव फुले की जय ही घोषणा देऊन कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here