लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी

0
100

13 चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात प्रविण लांडगे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा राष्ट्रीय मजदुर काॅग्रेस (इटक) महाराष्ट्र यांनी उन्हाच्या तडाख्यात देखील काँग्रेसचा धडाक्यात प्रचार

सुविद्या बांबोडे
महिला जिल्हा संपादक
चंद्रपूर

इंडिया आघाडीचे अधीकृत उमेदवार प्रतीभा धानोरकर यांचे प्रचारार्थ पैनगंगा ओपन काॅस्ट ईथे सभा लावून त्याना श्रमीक न्याय विषयी मार्गदर्शन केले.

तसेच गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने शेतकरी, शेतमजुर, महिलावर झालेल्या अत्याचारचा पाढा वाचुन या देशातील जनतेला देशाला पुर्वस्थीतीत आनण्याठी काॅग्रेस ची गरज आहे इंडीया आघाडीची गरज आहे आदरनीय राहुलजी गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी 13 चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतीभा धानोरकर यांच्या पंजा या चिन्हासमोरील बटन दाबुन प्रचंड मताधिक्याने विजयी करन्याचे आवाहन केले.

याप्रसंगी सतीश शेंडे, किरन पुरेल्ली सोशल मीडिया प्रमुख अजीत दास, दिपक येवले, राजु कौरासे, सरफराज पटेल, सुरज मोरपक्का, वंसता देवतळे, नितेश नक्षीने, अरविंद राजूरकर, अस्सु खान मो शेख, धनराज राजूरकर तथा युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here