prabodhini news logo
Home चंद्रपूर अखेर मुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदेच्या मध्यस्थीने जोरगेवार व मुनगंटीवारांचे झाले मनोमिलन..!

अखेर मुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदेच्या मध्यस्थीने जोरगेवार व मुनगंटीवारांचे झाले मनोमिलन..!

0
156

माझे राजकीय गुरु सुधीरभाऊंना लाखांच्या मताधिक्याने विजयी करुन गुरुदक्षिणा देईल! आमदार जोरगेवार

सुविद्या बांबोडे
महिला जिल्हा संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे शिवसेना, भाजपा, रा.कां. (अ.प. गट), रि.पा.ई. (आठवले), पि.रि.पा. (कवाड़े), रा.स.प. म.न. से. मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ शकुंतला लॉन, चंद्रपुर येथे यंग चांदा ब्रिगेड कार्यकर्त्ता मेळाव्याचे आयोजन करुन आमदार किशोरभाऊ जोरगेवारांनी जाहीर पाटिंबा देत महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांना यंग चांदा ब्रिगेडमुळे लाखांच्या मताधिक्याने विजयी करू, असा विश्वास व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here