परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
आज सप्तशृंगी माता मंदिर शिवशक्ती बिल्डिंग समोर वसमत रोड परभणी येथे दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी सहा वाजता रामनवमी उत्सव कार्यक्रम आयोजित वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभू रामचंद्र रामनवमी उत्सवाच्या निमित्त श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन व मतदान करा मतदान जनजागृती अभियान पत्रक वाटप करून जनजागृती अभियान राबवण्यात आले या उद्घाटक सुविचार भजनी मंडळाचे अध्यक्ष ह भ प गणेश महाराज कटारे धनेगावकर अध्यक्षस्थानी राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय सिव्हिल हॉस्पिटल मुख्य संकल्प अध्यक्ष ह भ प गोविंद महाराज पौढे गुरुजी प्रमुख विशेष अतिथी कुमावत बेलदार समाज सेवा संघ जिल्हाध्यक्ष योगगुरु चंपालाल देवतवाल ठाकूर प्रमुख पाहुणे निष्ठावंत मराठा समाजसेवक गजानन देशमुख पेडगावकर कुणबी युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन रनेर अंजनराव मुंडे कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्र जन फाउंडेशन संस्थापक प्रदेशाध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी प्रास्ताविक मध्ये बोलताना कोणताही सण-उत्सव हा रामनवमीच्या उत्सवामध्ये शंभर टक्के मतदान वाढव या दृष्टिकोनाने मतदान करा मतदान आपले अमूल्य मतदान कोणालाही करा कोणत्याही व्यक्तीला करा केसाला करा नोटाला करा पण मतदान करून लोकशाही बळकट करा तसेच मतदान पत्रक वाटप करून मतदान जनजागृती वेगवेगळ्या संघटनेला सुद्धा रामनवमीच्या उत्सवात आव्हान करण्यात आले असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बालकलाकार रुद्राक्ष आवटे यांनी केले जय सियाराम जय श्रीराम जय बजरंग बली मतदान करा मतदान करा लोकशाही बळकट करा अशी माहिती रामनवमी उत्सव राम भक्त नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार माहिती दिली

