आकाश नरताम
वर्धा जिल्हा प्रतिनिधि
9022715116
केळझर इथे आज सकाळी गावातल्या महिला पुरुष मॉर्निंग वॉक लॉ जाते त्याना हा मृतुदेह आडळला त्यानी एकामेका संगीतले थोडया च वेळात मोठ्याप्रमाणत गर्दी झाली थो ड्याच वेळा नंतर केळझर गावचे पुलिस पाटिल प्रकाश खांडळे त्यानि ही माहिती सेलू पुलिस स्टेशन ला दिली हा व्यक्ति केळझर गावचाच आहे असे दिसून आले नंतर मृत्यु देह चे नाव सागर मुकेश जैन त्याचे वडिल त्यानी संगीतले हा माझा मुलगा आहे तो तीन दिवस पासुन घरी आला नहीं होता मला 17बुधवार ला 12वजता बाजार चौक केळझर इथे आढळला होता त्या नंतर दिसला नाही दोन दिवसा अगोदर पुलिस। कॉम्पलेट सुधा केली होती आज.दि.18 गुरुवार ला सकाळी मृतदेह चे नाव सागर मुकेश जैन वय 29 याचा मृत्तदेह आड़ळून आला.

