महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांचा प्राणिमित्र नितीन जाधव गोगलगावकर यांच्या वतीने सत्कार

0
65

परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

आज राष्ट्रजन प्राणीमित्र गोसंवर्धन अभियान फाउंडेशन परभणी च्या वतीने परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदडा (कॅबिनेट मंत्री दर्जा) तसेच महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य डॉ सुनील जी सूर्यवंशी यांचा विष्णुसहस्त्रनाम पुस्तक देऊन सत्कार व गौरव करण्यात आला दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी परभणी शहर दुपारी तीन वाजता सत्कार व स्वागत करण्यात आले याप्रसंगी गोसेवा आयोगाचे महाराष्ट्राचे सदस्य डॉ. नितीन मार्कंडेय परभणीकर महा एनजीओ जिल्हाध्यक्ष परमेश्वर स्वामी गोशाळा महासंघ जिल्हाध्यक्ष संदीप महाराज शर्मा गोपालक मारुतराव खटिंग संभाजीनगरचे गोसेवक टेकुळे सत्कार आयोजक राष्ट्रजन गोसंवर्धन अभियान फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे मुख्य संयोजक प्राणीमित्र गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्यावतीने सत्कार व स्वागत करण्यात आले अशी माहिती प्राणी मित्र नितीन जाधव गोगलगावकर पथकाद्वारे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here