prabodhini news logo
Home चंद्रपूर हिवरा येथील नागरिकांनी चक्रवर्ती सम्राट अशोक मोर्य यांची जयंती हर्ष उल्हासने जल्लोषाने...

हिवरा येथील नागरिकांनी चक्रवर्ती सम्राट अशोक मोर्य यांची जयंती हर्ष उल्हासने जल्लोषाने जयंती सोहळा

0
131

चंद्रपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

चक्रवर्ती सम्राट अशोक मोर्य अखंड भारताचे राजे यांच्या इ.स. 2.328 जयंती आणि विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त चक्रवर्ती अशोक सम्राट यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून महामानवाच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन हिवरा येथे हर्ष उत्साहाने जल्लोषाने चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यावेळेस हिवरा येथील भव्य नागरिक गण उपस्थित होते अमोल गजभिये व यांच्या टीमने कार्यक्रमाचे आयोजन केले त्यावेळेस प्रमुख अतिथी मा. अंकुश कोचे यांचे नागरिकांच्या हस्ते सत्कार सोहळा करण्यात आले त्यावेळेस लोकांना मार्गदर्शन करताना अंकुश कोचे यांनी स्वातंत्रता समानता बंधुता संविधानिक मार्गाने एकजूट राहावे मार्गदर्शनातून संदेश देण्यात आले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here