हनुमान जन्मोत्सव मतदान करा मतदान जनजागृती विविध ठिकाणी करून साजरी

0
46

परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

आज राष्ट्र जन फाउंडेशन परभणी च्या वतीने परभणी शहरासह ताडकळस परिसर श्री राम भक्त हनुमान जन्मोत्सव च्या निमित्ताने पूजन व आरती अन्नदान वाटप महाप्रसाद तसेच मतदान करा मतदान जनजागृती अभियान पत्रक वाटप करून हनुमान जन्मोत्सव उत्सव साजरा करण्यात आला मतदान जनजागृती अभियान प्रमुख गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या पुढाकारातून शंभर टक्के मतदान मतदानाची वाढीसाठी मतदान जागृती करण्याचे आयोजन करण्यात आली आहे याप्रसंगी मंदिराचे ग्रुप दुर्गादास पेडगावकर राम कृष्ण हरी अनुदान छात्रालय चे अध्यक्ष गोविंद महाराज पौढे गुरुजी राष्ट्र जन फाउंडेशन पुणे विभाग सल्लागार सुमंत देशपांडे महाप्रसाद यजमान इंजिनीयर सुबोध देशपांडे पुणे आदित्य देशपांडे शासकीय कंट्रक्शन गुत्तेदार गजानन वन गुजरे प्रगतिशील शेतकरी अश्रुबा माने ताडकळसकर शिंदे काका रेडे काका राहुल शिंदे व्यंकटेश खिल्लारे सिद्धार्थ हाके अन्नदान यजमान प्रभाकर उबाळे राजेभाऊ जाधव अशोक लोंढे बालकलाकार रुद्राक्ष आवटे श्रीकांत वंजे आदींच्या उपस्थितीमध्ये हनुमान जयंती महोत्सव मतदान जनजागृती अभियान प्रमुख हनुमान भक्त नितीन जाधव गोगलगावकर यांनी प्रत्येकाने आपापल्या वेगवेगळ्या जयंती आपण तिच्या माध्यमातून येणाऱ्या सव्वीस तारखेला प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरातल्या व्यक्तीसह सर्व मित्र कंपनीसह मतदान करण्यासाठी जावे आणि 100% लोकशाही बळकट करावी लोकशाही हितासाठी मतदान करा व मतदान करून अमूल्य जसे इतर दान अन्नदान श्रेष्ठदान मानले जाते त्याचप्रमाणे मतदान हे बी एक दान आहे ते दान आपण देऊन शासनाला निवडणूक आयोगाला सहकार्य करावे असे आवाहन असे प्रतिपादन करण्यात आले ताडकळस परिसरात देशपांडे फार्म हाऊस प्रसिद्ध हनुमान मंदिर तसेच सत्य महारुद्र हनुमान मंदिर प्रभाग 15 वसमत रोड व राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय सिव्हिल हॉस्पिटल परभणी येथे दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी जन्मोत्सव व मतदान जनजागृती अभियान साजरी करण्यात आली अशी माहिती राष्ट्रजन फाउंडेशन परभणी रामभक्त नितीन जाधव गोगलगावकर त्यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here