प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
परभणी – आज केंद्रीय निवडणूक आयोग आणी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग व परभणी जिल्हा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत परभणी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करा मतदान जनजागृती अभियान पत्रक वाटप करून जनजागृती करण्यात आली तर आज मतदान करून हक्क बजावून आपल्याला अधिकार दिलेला आहे. त्या मतदानाचा अधिकार मतदान करून बोटाला शाही लावून मतदान करण्यात आले आहे. आपणही मतदान करा आणि सर्वांना ही मतदान करण्यासाठी आव्हान करा सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करा असे आव्हान करण्यात आले. राष्ट्रजन फाउंडेशन या सामाजिक संघटने कडून 100% मतदान वाढीसाठी मतदान करा मतदान जनजागृती अभियान गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर व राष्ट्रजन फाउंडेशन परभणी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सल्लागार राष्ट्रीय आयुर्वेदिक डॉ. गोविंद कामटे सेलूकर यांनी छत्रपती शिवाजी कॉलेज,वसमत रोड परभणी व गांधी विद्यालय परभणी येथे दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला व इतरांनाही मतदान करण्यास प्रोसाईत केले. मतदान करा मतदान जनजागृती अभियानचे गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

