गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर असे प्रतिपादन
परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
आज राष्ट्रजन प्राणीमित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने गोमाता व नंदीबैल यांच्यासाठी चारा खा पाणी पी आणि सुखी रहा जनजागृती अभियान शहरात व ग्रामीण भागामध्ये अनेक पाळीव प्राणी मुके जनावरे फिरते जनावर गाय बैल नंदी वासरू म्हैस शेळी इत्यादी पशुपक्षी प्राण्यांसाठी परभणी जिल्ह्यातील वसमत रोड किंवा गंगाखेड रोड जिंतूर रोड पाथरी रोड कारेगाव रोड शनिवार बाजार परिसर अनेक ठिकाणी शाळा कॉलेज महाविद्यालय आहे उदाहरण म्हणून शिवाजी कॉलेज शारदा महाविद्यालय डीएसएम कॉलेज संत तुकाराम कॉलेज अन्य कॉलेज अशा अशा ठिकाणी पाण्याचे आहोत उपलब्ध करण्यात यावे चारापाणी उपलब्ध करण्यात यावे प्रत्येक शाळा व कॉलेजच्या अध्यक्ष किंवा संचालकांनी किंवा शिक्षक वर्गणी मिळून आपला इतर खर्च टाळून पाण्याच्या हाताची सोय करावी कारण कडकची क ऊन पडत जवळपास ऊन 40 50 च्या वर पारा जात आहे अशा उन्हामध्ये पाहण्यास साठी भटकण्याची वेळ येऊ नये म्हणून सर्वांनी आहे माणसाला पाणी भेटते पण मुक्या जनावरांसाठी पाण्याची टाक्या किंवा हौद ठेवावे होत आहे संकट चतुर्थीच्या निमित्ताने दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी दुपारी बारा ते एक दरम्यान वसमत रोड परिसर येथे गोमाते साठी चारा खा पाणी पी सुखी रहा अभियान प्रमुख तथा राष्ट्र जन प्राणी मित्र गोसंवर्धन अभियान फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष प्राणी मित्र गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे आव्हान केले.

