परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
उद्या राष्ट्र जन फाउंडेशन परभणी च्या वतीने महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कामगारांचे सत्कार समारंभ सर्व क्षेत्रातील कामगार चे गुलाबाचे फुल देऊन स्वागत व सत्कार करण्यात येणार परभणी शहरात विविध ठिकाणी त्यांच्या विविध कार्याबद्दल विविध क्षेत्रात उद्योग यामध्ये काम करणारे सर्व उद्योगधंद्यात कामा क्षेत्रात कोणतेही काम असो लहान मोठं छोटं अशा कामगारांना प्रोत्साहन मिळण्याचे काम राष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रजन फाउंडेशन करत आहे म्हणून 2024 रोजी दिवसभर उपक्रम राबविण्यात येणार अशी माहिती आयोजक राष्ट्र जन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे येथे दिली.

