prabodhini news logo
Home गोंडपिपरी चंद्रपूर – गोंडपिपरी रोड धानापूर फाट्याजवळ ट्रक ने बकऱ्या व बोकडाचा अपघातत...

चंद्रपूर – गोंडपिपरी रोड धानापूर फाट्याजवळ ट्रक ने बकऱ्या व बोकडाचा अपघातत मृत्यू

0
385

गोडपिपरी पोलीस स्टेशनंमध्ये तक्रार करून सुद्धा ठाणेदार यांच्याकडून उलट मलाच धमकी येत असल्याने याप्रकरणी उच्चंस्तरीय चौकशी करून कारवाई करावी.

गोंडपीपरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

धानापूर फाट्याजवळ गोटफॉर्मअसून माइ्याकड़े जवळपास 55 बकऱ्या व बोकड़ आहे जे नियमित चरायला जंगल परिसरात जातात,दरम्यान चंद्रपूर सरजागड या मार्गे लोह गिट्टी ची ट्रान्सपोर्टीग मोठ्या प्रमाणात होत असून या ट्रान्सपोर्ट मुळे छोटे- मोठे नियमित अपघात होत असतात, दिनांक 10/9/2023 ला अशाच अपघातातस्वप्नील शन्कर बोपनवार यांच्या दोन मैसी अपघातात मरण पावल्या यांनी याबाबत गोंडपिपरी पोलीस स्टेशनं येथे तक्रार दाखल केली मात्र त्याला मोबदला मिळाला नाही, दरम्यान माझ्या तीनबोकड व बकरी 25/3/2024 ला निर्मल मंडल यांच्या ट्रक क्रमांक MH334575, MHH33T4573 राहणार आल्लापल्ली जिल्हा गडचिरोली धड़केने मरण पावल्या या दरम्यान ट्रक मालक निर्मल यांनीमाझ्या मेलेल्या बोकड़ व बकन्या संदर्भात नुकसान भरपाई देतो असे म्हटले त्यामुळे मी आज उद्याकरता करता नियमित फोन करत होतो पण गैरअर्जदार हे टाळाटाळ करत होते त्यामुळे मी रितसर गोडपिपरी पोलीस स्टेशनं मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता गैरअर्जदार यांनी पोलीस निरीक्षक हत्तीगोटे यांनी माझी तक्रार न घेता उलट मलाच धमकी दिली, “तुझ्या लेवल वर तूपाहन धे तू ट्रक वाल्याना धमकी दिल्यास तुला नंगा कर्न मारिन व तुझ्यावर असलेल्या एनसीगुन्हयात तुला फसवून अटक करिन” या संदर्भात मी विनंती कर्न सुद्दा गैरअर्जदार है ऐकायलातयार नाही,

महोदय माझ्या बोकड व बकऱ्या यांच्या अपघाती मृत्युमुळे माझे जवळपास 75 हजार वगंभीर जखमी असलेल्या बकऱ्या एकूण दोन बकऱ्या यांची किंमत 26 हजार असे एकूण 1 लाखपेक्षाजास्तीचे नुकसान झाले असतांना त्यांचा मोबदला मला पोलीस निरीक्षक यांच्या माध्यस्थिने ट्रकमालकाकडून मिळायला हवा होता परंतु सुरजागड कडे जाणाच्या सर्व ट्रान्सपोर्ट मालककडून पोलीसनिरीक्षक यांना दरमहा लाखों रुपये एंट्री फी च्या माध्यमातून मिळत असल्याने ठाणेदार हत्तीगोटे हैट्रक मालकाची बाजू घेऊन मला धमकी देत आहे, ज्यांनी कायाद्याचे रक्षण करून सर्वसामान्यमाणसाला न्याय देण्याचे कार्य करावे अशी अपेक्षा असतांना ते जर सर्वसामान्य माणसावर झालेल्या अन्यायाला वाचा नं फोडता उलट त्यालाच धमकी देत असतील तर मग न्याय मागायचा कुणाकडे हागंभीर प्रश्न असून आपण या प्रकरणी दखल घेऊन त्वरित ठणेदार हत्तीगोटे यांना निर्देश देऊनमाझ्या बकन्याची नुकसान भरपाई ट्रक मालक यांच्याकडून वस्ल करण्याची कार्यवाही करावीअन्यथा मला माझ्या न्यायासाठी गोंडपिपंरी पोलीस स्टेशनं समोर आमरण उपोषण करूनन्यायासाठी लढ़ा द्याता लागेल, करिता उचित कार्यवाही करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here