
हिंगोली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
मा. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे संकल्पनेतुन जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी सतत उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी करावी म्हणुन प्रत्येक महीण्यात पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरी नुसार विवीध विभागातुन उत्कृष्ट व कौतुकास्पद कामगीरी केलेल्या अधिकारी व अंमलदार यांचा गौरव करण्यात येत असुन त्यात माहे एप्रिल २०२४ मध्ये विविध विभागात उल्लेखनीय कामगीरी केलेल्या अधिकारी व अंमलदार यांची निवड करण्यात आली आहे.














