जयपुर येथील तरुणाने खडका मड़का शिवारत झाडाला गडफास लावून केली आत्महत्या

0
370


दहेगाव पोलिसात दाखल

आकाश नरताम
वर्धा जिल्हा प्रतिनिधि
9022715116

रविवारी रात्री पासून बेपता असलेले तरुणाने शेतातील लिबाच्या झाडाला गलफास घेवून आत्महत्या केली. ही घटना आज 21मे मंगलवार सकाळी 10.30 मौजा खड़का मडखा शिवारत उगडकेस आली रजत राजकुमार जगले वय 29 रा. जयपुर त. सेलू जि. वर्धा असे मुर्तकाचे नाव आहे मिळलेल्या माहिती नुसार मुर्त्य रजत हा रविवारी तारीख 19 ला जेवन करुण घरच्या न संगता बाहेर गेला होता दूसरा दिवशी त्याचा परिसरात नातेव्यकाकड़े विचारपुस केली कुटेही शोध लागला नहीं सेलू पुलिस स्टेशन ला तक्ररार देण्यात आली‌ होती आज मंगलवार शेतकरी याना दुर्गधि आल्याने त्या दिशेने जाहून बागीतले तेव्हा त्याचा घरच्याना कड़विले रजत हा स्वताच्या शेतात लिबाच्या झाडला गडफास घेवून आत्महत्या केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here