गडचिरोली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
गडचिरोली – दि.२१/५/२०२४ येथील शिवकृपा महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेली कु. माही हंसराज उराडे या विद्यार्थ्यांनीने ९२.५० टक्के घेऊन गडचिरोली जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक पटकाविला. आपल्या यशाचे श्रेय आई – वडील आणि शिक्षकांना दिले. ती अनेकविध छंदात पारंगत असुन जनतेला वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर बनणार असल्याचे सांगितले. गडचिरोली जिल्ह्यातुन प्रथम आल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Wrong information, Ruchi Shastrakar from Kuthe Patil Jr College, Desaiganj(Wadsa) came 1st in Gadchiroli district with 92.67%
Wrong news, Ruchi Shastrakar from Kuthe Patil Jr College came 1st in Gadchiroli district with 92.67%.