

४ लहान मुलासह १६ प्रवासी जखमी तर बस कंडक्टर जखमी
आकाश नरताम
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
९०२२७१५११६
ट्रँव्हल्स बसच्या अपघाताच सत्र सप्ता सप्ता नाही केळझर येथे ट्रँल्हल्स एस टी महामंडल बसचा भीषण अपघात झाला आहे.एस टी क्र.एम.एच.४० एयू ७३२६ ट्रँल्हल्स क्र.एम एच ४० टी१९३८ या अपघातात ट्रँल्हल्स एस टी पूर्णता दरवाजा साइड ला चकनाचूर झाली अपघताची माहिती केळझर चे पुलिस पाटिल यानी सेलू पुलिस स्टेशन ला दिली पुलिसनी घटनास्थाळी धाव घेतली.
मिळलेल्या अधिक माहिती नुसार अपघतात २०प्रवाशी जख्मी आहे तर तिघाची प्रकृति गंभीर आहे केळझर येथील चौकात घटना घडली
टाकळघाट वरुन ही ट्रँव्हल्स प्रवाशनी भारलेली आजनसरा दर्शनासाठी स्वयं पाक घेवुन जात होते. आणि बस ही वर्धा येथुन नागपूर जात होती.
केळझर शहिद चौक इथे ट्रँव्हल्स आणि एस टी जोरदार धड़क दिली या अपघातात ट्रँल्हल्स मधिल जख्मी झालेल्या सर्व व्यक्ति ही टाकळघाट असल्याची माहिती मिळाली. ट्रँल्हल्स मधील १६-१७ जखमी तर बस मधील ३व्यक्ती याना सेवाग्राम येथिल रुग्णलयालत दाखल करण्यात आले आहे.














