prabodhini news logo
Home चंद्रपूर नवरगाव येथील लोकसेवा कनिष्ठ महाविद्यालयचा 97.87% निकाल

नवरगाव येथील लोकसेवा कनिष्ठ महाविद्यालयचा 97.87% निकाल

0
223


कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

सिंदेवाही तालुक्यातील नवरगांव येथील लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकसेवा कनिष्ठ महाविद्यालयचा 97.87% निकाल लागला आहे.
या महाविद्यालय मधून 1) कु. अपेक्षा आनंदे 80.00% 2) कु. प्राजंली आनंदे 70.33% 3) कु. पुनम बगडे 70.33% गुण प्राप्त करीत यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय आई वडील, महाविद्यालयातील प्राध्यापक यांना दिले आहे.विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळ नवरगांव या संस्थेचे अध्यक्ष सुरेश निनावे,संस्थेचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य संजय मरसकोल्हे सर सर्व शिक्षक,कर्मचारी यांनी त्यांचे कौतूक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here