किसान विद्यालय वेडगांव येथील 93.87% निकाल.

0
408

कचरू मानकर
तालुका प्रतिनिधी गोंडपिपरी,
प्रबोधिनी न्यूज

गोंडपिपरी तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर जवळ लागून असलेले किसान विद्यालय वेडगांव, असून एकूण विध्यार्थी 50, परीक्षेला बसलेले विध्यार्थी 49,प्राविण्य प्राप्त -5,प्रथम श्रेणी -22, द्वितीय श्रेणी -17बाकी तृतीय श्रेणी 2आहे अशा प्रकारे निकाल 93.87लागला असून वर्गातून प्रथम कु. श्रुती कचरू मानकर -81.40%,कु. खुशबु ठाकूर -78.80%,हर्ष चौधरी- 77.80%, साक्षी तुमडे -76%,कु.श्रुती अलोणे -75.40%अशा प्रकारे टॉप वर आहेत या सर्व विद्यार्थ्याचे शिक्षकांनी शुभेच्छा देऊन स्वागत व अभिनंदन केले.विध्यार्थ्यांना मनात जिद्द ठेवून शिकविणारे शिक्षक मुख्याध्यापक कस्तुरे, नगराळे सर, कच्छुवाई, झाडे पाचभाई इतर कर्मचारी वृंद यांच्या अथक परिश्रमाणे शाळेची परंपरा कायम राखली व विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here