
राहुल डी. वासनिक जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली- गडचिरोली येथे वंचित बहुजन आघाडी या बैठकिला मार्गदर्शन करण्यासाठी विदर्भ समन्वय समितीचे मुख्य संयोजक डॉ रमेशकुमार गजबे सर, समन्वयक मुरलिधर मेश्राम, जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, जिल्हा महासचिव मंगलदास चापले, जिल्हा संगठक भिमराव शेंडे, जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, जिल्हा उपाध्यक्ष विलास केळझरकर,जेष्ठ नेते सिताराम टेंभुर्णे, महिला आघाडी अध्यक्षा प्रज्ञा निमगडे, जिल्हा संगठिका तुरे मॅडम, आरमोरी विधानसभा प्रमुख राजरतन मेश्राम, जिल्हा संगठक बंसोड सर, अलोणे मॅडम, युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष कवडू दुधे, भोजराज रामटेके, शहर उपाध्यक्ष तुळशिराम हजारे, भारत रायपूरे, किशोर भैसारे, जानी सोमनकर, भोजराज रामटेके, किशोर नंदेश्वर, रामदास अंबादे, आदि कार्यकर्त्यासहीत मोठ्या संख्येने जिल्हा , तालुका , शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
२०२४ लोकसभा निवडणूक आढावा घेऊन येणा-या विधानसभेत जिल्ह्यातून एक सिट (आमदार) निवडून देण्याचा संकल्प करण्यात आला.














