निलंगा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – निलंगा,- आज ३० जुलै २०२४ निलंगा तालुक्यातील शिरोळ(वां)येथे श्री.देवराजबुवा मित्र मंडळातर्फे मा.अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबाराचे उदघाटन करण्यात आले…
तसेच अशोकराव पाटील निलंगेकर साहेबांनी गावातील नागरिकांशी व कार्यकर्ते यांच्याशी सुसंवाद साधत अडीअडचणी जाणून घेत प्रलंबित प्रश्नावर सूक्ष्म नियोजन करून अनेक विषय मार्गी लावू.
असे आश्वासित केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरअप्पा मडीरे,जि.प.सदस्य सुरेंद्र धुमाळ,वळसांगवीचे चेअरमन विठ्ठल पाटील,सोसायटी व्हा.चेअरमन दिनकरनाना निटूरे,मा.सभापती दिलीप हुलसुरे,बसपूरचे गंगाधर चव्हाण,शेंदचे सरपंच रमेश मोगरगे,विश्वासभाऊ जाधव ,वंजारवाडाचे मा.सरपंच लिंबराज जाधव,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,पत्रकार रवी सुर्यवंशी मसलगेकर,पत्रकार रमेश शिंदे, ज्ञानेश्वर क्षीरसागर,अमर पाटील,विक्रम जाधव,शंकरगिरी महाराज,शिवराज धडे,गणेश धडे,राजेंद्र पांचाळ,मन्मथ कंदेवाड,बंडू धडे,किशोर जाधव,अर्जुन सुर्यवंशी,नारायण धडे,तुकाराम कंदेवाड, दयानंद क्षीरसागर,कोंडीराम कंदेवाड,तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती,युवक,महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते..

