prabodhini news logo
Home ठळक बातम्या आठ नायब तहसिलदारांची बदली, चौघांना मुदत वाढ

आठ नायब तहसिलदारांची बदली, चौघांना मुदत वाढ

0
124

प्रशांत देशपांडे जिल्हा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क यवतमाळ – यवतमाळ: शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदीनुसार नायब तहसीलदारांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहे आठ नायब तहसीलदारांचा समावेश असुन चार जणांना एक वर्षाची मुदत वाढ देण्यात आली आहे.
केळापूरचे आर. एस.मोट्टेमवार यांना संगायोची जबाबदारी, यवतमाळ सुनंदा राऊत यांना बाबुळगाव यवतमाळचे राजेश चिंचोरे यांना कळंब, करमणुक शुल्काच्या रुपाली बेहरे, केळापूरच्या व्ही. व्ही. वासनिक यांना यवतमाळ, वणीचे आर. बी. कापशिकर महागाव तर महागावच्या माया ढोके पुसद, कळंबचे एस.एस. स्थुल राळेगाव येथे दिले.

यांना मिळाला दिलासा
एस. एम. होटे, व्ही. जी. इंगोले, जी. एन. कदम, रामचंद्र खिरेकर या नायब तहसीलदारांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here