हिंदू संस्कृतीतील श्रावण महिना पवित्र मानला जातो

0
73

मद्यपान मांसाहार दुकाने बंद करण्याचे आव्हान – गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर

सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज – परभणी – आज राष्ट्र जन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने हिंदू संस्कृती मधील अति पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना या महिन्यांमध्ये सोमवार शनिवार गोकुळाष्टमी नागपंचमी रक्षाबंधन अशी सण उत्सव असतात या उत्सवामध्ये एक महिनाभर लोक उपवास धरतात व नामस्मरण करतात म्हणून दारूचे दुकाने व मांसाहारी दुकाने बंद करण्याचे शक्यतो करून प्रशासनाने असे लवकर पाहणी करून सहकार्य करावे सर्व मांसाहारी व मद्यपानाच्या दुकानांनी बंद करून हिंदू संस्कृतीतील पवित्र महिन्यात सहकार्य करावे कमीत कमी सोमवारी व शनिवारी तरी दुकाने बंद ठेवावे विविध संघटनांना विविध सामाजिक पक्षवाल्यांना मित्र मंडळांना आवाहन करण्यात येते की आपणही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देऊन हिंदू संस्कृतीचे बचावासाठी सहकार्य करावे असे आव्हान राष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हिंदू गोरक्षक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे सर्वांना आवाहन केले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here