आकाश नरताम जिल्हा प्रतिनीधी प्रबोधनी न्युज दिनाक 6/8 सैलू कोटबा धपकी शिवरायात निलगायला धडक मारून तिन गंभीर जखमी दिनांक 6 मंगळवार तिन वाजता ही घटना सेलू तालुक्यातील कोटबा -धपकी रोडवर घडली दुचाकी वाहन वर तिन ईसम जख्मी झाले गाड़ी क्र .एम .एच 32 एजी6027 आपल्या पत्नी व आईं ला घेवून सेलू वरुन चारमंडला ला जात असता .त्या वेळेला ही घटना घडली जख्मी झालेल्या व्यक्तिचे त्याचे नाव अमोल करडे वय 32 प्राजक्ता करडे वय 28 लिलाबाई करडे वय 50 एकाच कुठूबातील या. चारमंडळ काही खाजगी कामासाठी सेलू ला गेले होते घरी परत जाते वेळी ही घटना घडली रोड वरती प्रवास करताना त्याना निलगाय आळवी गेल्याने त्याच्यां गाडीची धड़क निलगायला बसली आणि त्याच वेळेला दुचाकी गाडीवर सवार तिघे ही खाली पडून जखमी झाले
त्यांना सेलू सरकारी रुग्णालय मध्ये नेण्यात आले….

