
दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक चंद्रपूर – आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 वैशाख बुद्ध भूमी फाऊंडेशन टीम तर्फे जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतीवीर बाबुराव शेडमाके आणि जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकांना आदरांजली वाहुन निघालेल्या रॅली करिता जटपुरा गेट, चंद्रपूर येथे “थंड पाण्याचे वितरण”.. वैशाख बुद्ध भूमी फाऊंडेशन चे अध्यक्ष मान. सारंग राऊत यांनी या पाणी वितरणाच्या स्टॉल चे उद्घाटन केले.. 
या फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी यांनी तन मन धनाने या कार्यक्रमाला सहाय्य केले. त्यात डॉ. पियूष गेडाम, सिद्धार्थ शेंडे, मानव वाघमारे, प्रणय गेडाम, अमित वाघमारे, विनोद देशपांडे, पराग कांबळे, दुषंत नगराळे,प्रकाश रामटेके, हर्षवर्धन साव, प्रफुल्ल कुचनकर, आशिष बोरेवार यांची आणि सर्व मित्रपरिवार यांची उपस्थिती होती..














