prabodhini news logo
Home ठळक बातम्या छगन साहेबराव जाधव यांचे दुःखद निधन

छगन साहेबराव जाधव यांचे दुःखद निधन

0
171

परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मृत्यु दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी जि.परभणी ता. मानवत गाव. गोगलगाव गावातील परभणी शहरातील शारदा – रामकृष्ण नगर प्रभाग क्रमांक 15 वसमत रोड परिसरात रहिवासी कृषी विद्यापीठातील डेली कर्मचारी छगन साहेबराव जाधव यांचे शिर्डी येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले सामाजिक कृषी विद्यापीठ नोकरीच्या कर्मचाऱ्य आंदोलन मोर्चा काढण्यात सभा विशेष असायचा त्यांचे वय 59 वर्षाचे होते हे सामाजिक संस्कृती पशुपक्षी प्राणी मित्र गोसंवर्धन स्वच्छता वृक्ष लागवड जलक्षेत्र वारकरी संप्रदायातील सर्व समाज क्षेत्र अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ- राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष) यांचे वडील होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचा अंत्यविधी खानापूर फाटा परिसरातील वैकुंठधाम स्मशानभूमी येथे करण्यात आला सर्व सामाजिक राजकीय संस्कृती सर्व समाज संघटना राजकीय पक्ष मित्र मंडळ सर्व क्षेत्रातील संस्कृती वकील डॉक्टर पत्रकार वृत्तपत्र विक्रेते वारकरी धार्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here