
महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस सचिव एड.विश्वजित मारोतराव कोवासे यांच्या प्रयत्नांला यश
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मागिल सात महिण्यापासुन रस्ता पुर्णपणे उखडल्यामुळे वार्डातील नागरिकांना खुप त्रास सहन करा लागत होता…वरिल समस्या प्रफुल आंबोरकर यांना सांगितले असता…त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विश्वजित कोवासे यांना फोन करुन सदर बाब लक्षात आणुन दिली.. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विश्वजित भाऊंनी नगर परिषद च्या मुख्याधिकारीला सांगितले…त्यांनी विश्वजितभाऊच्या मागणीला होकार दिला व जेसीबी आणुन कामाला ताबडतोब सुरवात पण झाली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ऍड. विश्वजित कोवासे यांच्या कार्याला वार्डमधिल लोकांनी तोंडभरुन कौतुक केले. स्व:ता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव एड. विश्वजितभाऊ कोवासे जातीने हजर होते. यात अतुलजी मल्लेलवार यांचा पण सिंहाचा वाटा लाभला होता.














