आरोपी मंगला भोगे व देवेंद्र भोंडे फरार
आष्टी पोलीसात तक्रार!
उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादीका प्रबोधनी न्युज 9921400542- अमरावती -दिनांक 27 /8 गावाकडची बातमीचे पञकार असल्यास आरोपी मंगला बोडे व देवेंद्र बोडे फरार आष्टी पोलीसात तक्रार राहणार कारला ता. चादूर रेल्वे यांनी 32 लाखाची फसवणूक भामटेॅ पसार गृह उधोगाच्या नावाखाली बेलोजगार महीलाची 3 लाख 32 रूपयाची फसणूक केल्याची तक्रार फिर्यादी महीलांनी आष्टी पोलीस स्टेशनला दिली आहे दिलेल्या रिपोर्ट नूसार फिर्यादी महीलांना पापड लोणचा याचे गृह उधोग सूरू करून मोठया पैसा कमावण्याचे आश्रासन दिले त्या साठी मशनरी खरेदी करण्यासाठी तूम्हाला पैसे दयावे लागतील त्यात आणखी काही लागले तर अचलपूर मतदार संघाचे आमदार बंच्चू भाऊ कडू यांचे सहकार्य घेउ या साठी तूम्ही आमच्या कडे रक्कम जमा करावी म्हणून शूभांगी प्रशात गूल्हाने यांनी 90 हजार रूपये जया अनिल सव्वालाखे यांनी 50 हजार प्रतिभा सूभाष श्रीराव मीना राजेद्र दहाट प्रत्येकी 70 हजार रूपये दिली तसेच नूसरत जहा नासिर शेख यांनी 30 हजार तर तायरून परविन शाबीर हूसेन यांनी 20 हजार रुपये प्रियंका निलेश सव्वालाखे 2 हजार रुपये अशी आरोपी महीला मंगला भोगे एवम देवेद्रे भोंडे बोडे यांनी रोख रक्कम टप्याटप्याने जमा केली परंतू उधोग सूरू होईना त्या कारणाने फिर्यादी महीलाना संशय गेला असता आरोपीला गृउधोगाबाबत विचारणा केली असता सूरूवातीस उडवाउडवी चे उत्तर दिले त्यात आमचे कोणीही काहीच बिघडू क शकत नाही असे उत्तर आरोपी मंगले भोरे व देवेद्र भोडे यांनी दिले आम्ही पोलीस वकील एवम न्यायलाच्या खिशात घेवून फिरोतो सोबतच फिर्यादी महीलाना जीवे मारण्याची धमकी सूध्दा दिली फिर्यादी महीलांचे मोबाईल नंबर ब्लाॅक केले. महीला आरोपी मंगला भोरे व देवेद्र भोडे आरोपीच्या घरी चांदूर रेल्वे तालूक्यात कारला येथे राहत असल्याचे पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे या बाबत आष्टी पोलीस स्टेशन काय कारवाही करते याचा कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

