देसाईगंज शहरातील राष्ट्वादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीला यश

0
72

देसाईगंज प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी PWD च्या रेल्वे बोगद्या लगत रस्त्यावर खड्ड्याच्या दुरुस्तीला यश मिळाले आहे.रा.काँ.शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दि. 30/08/24 ला PWD च्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावर बेशरम चे झाड लावून शासनाचा निषेध केला होता तेव्हा तातडीने याची दखल घेऊन लगेच 31/08/24 ला खड्डे दुरुस्त करण्यात आले.राष्ट्वादी काँग्रेस पक्षाची सामाजिक एकनिष्ठा याद्वारे दिसून येते .देसाईगंज शहरातील राष्ट्वादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सदैव तयार असतात
देसाईगंज शहरातील रा.कॉ. शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना यश मिळाल्यामुळे पक्षासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे शहरातील आणखी काही तक्रारी असतील तर जनतेनी निर्भीडपणे कळवावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here